Перейти к содержимому

व्हीडओ 219मोक्षगुरुरामकृष्णसरस्वतीम्हणजेचनगरनिवासी क्षीरसागरमहाराजांचा" कल्याणकारी" असण्याचा अनुभव

मोक्षगुरु श्रीरामकृष्ण सरस्वती

0:00 / 0:00

व्हीडओ 219मोक्षगुरुरामकृष्णसरस्वतीम्हणजेचनगरनिवासी क्षीरसागरमहाराजांचा" कल्याणकारी" असण्याचा अनुभव

343 просмотра · 3 недели назад
मोक्षगुरु श्रीरामकृष्ण सरस्वती
654 подписчика
343 просмотра · 3 недели назад
डिस्क्रिपशन व्हीडीओ 219 मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती म्हणजेच नगरनिवासी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचा "कल्याणकारी " असण्याचा अनुभव आंदगव निवासी व सध्या पुणे येथे वास्तव्य करणारे एक भक्त श्री सुरेश आहेर यांनी "सद्गुरू येति घरा तोचि दिवाळी दसरा" हा लेख श्रीगुरुदेवांच्या आठवणी पुष्प 58 मध्ये लिहला आहे. त्या मध्ये त्यांनी आंदगावं येथील सद्गुरु वास्तव्याचे वर्णन केले आहे. एक भक्त श्री पाटील यांना पोटदुखी चा त्रास होता. केवळ गुरुदेवांनी प्रसाद भोजन त्यांना करण्यास सांगितले व पोटदुखी चा विकार संपला. अजून एकभक्त यांचे शरीरावरील चमखीळ गुरुदेवांनी सांगितलेल्या उपायाने नष्ट झाली.एक मोठ्या आपघातातून 2025 साली श्री आहेर यांची सद्गुरूंनी सुटका सुखरूप केली.तसेच आपल्या गुरुदेवांनी प्राण प्रतिष्ठा केलेल्या आंदगव येथील दत्तात्र्यांचे मंदिरात गवंडी काम करणाऱ्या लमाण जोडप्यास सद्गुरूंनी स्वप्नन दर्शन देऊन मुलगा होईल असा आशीर्वाद दिला आहे.व तो सत्यात आला. संदर्भ:- श्री गुरुदेवांच्या आठवणी पुष्प 58 हे पुणे येथिल सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज सेवा प्रतिष्ठानचे संत्संग प्रकाशन यांनी गुरुपौर्णिमा 2026 रोजी प्रकाशित केले आहे.त्या मध्ये श्री आहेर यांचा वरील लेख प्रसिद्ध झाला आहे त्याचे आधारे. गुरुवार दिनांक 03/09/2026 चिंचवड पुणे 41103