Перейти к содержимому

👉 पपई Mulching वर लावावी का? कोणत्या Season मध्ये योग्य?

Ram Biotech

0:00 / 0:00

👉 पपई Mulching वर लावावी का? कोणत्या Season मध्ये योग्य?

2 542 просмотра · 3 месяца назад
Ram Biotech
1 тыс. подписчиков
2 542 просмотра · 3 месяца назад
👉 पपई लागवड करताना एक मोठा प्रश्न असतो — mulching paper वापरायचं का नाही? आणि जर वापरायचं असेल तर कोणत्या season मध्ये योग्य आहे? या व्हिडिओमध्ये मी practical पद्धतीने समजावून सांगितले आहे की mulching कधी फायदेशीर ठरते आणि कधी नुकसान होऊ शकते. 👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल: पपई mulching वर लावावी का नाही mulching paper चे फायदे आणि तोटे कडक उन्हाळ्यात (April-May) काय काळजी घ्यावी योग्य season कसा निवडावा 👉 योग्य वेळ आणि योग्य पद्धत वापरली तर mulching तुमच्या उत्पादनात नक्कीच फायदा करून देऊ शकते 👍 जर तुम्ही पपई लागवड करत असाल किंवा करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहा. 👍 Like करा | 🔁 Share करा | 💬 Comment करा 🔔 Channel ला Subscribe करा — शेतीसंबंधी माहिती मिळवत राहा.