Перейти к содержимому

शिवरायांच्यामुळं उभी आज देवळं | Ubhi aaj Deval |विकास लांबोरे|प्रथमेश दैत VIKAS LAMBORE #SHIVAJIRAJE

VIP SHREE Productions

0:00 / 0:00

शिवरायांच्यामुळं उभी आज देवळं | Ubhi aaj Deval |विकास लांबोरे|प्रथमेश दैत VIKAS LAMBORE #SHIVAJIRAJE

258 931 просмотр · 1 год назад
VIP SHREE Productions
45,9 тыс. подписчиков
258 931 просмотр · 1 год назад
संपर्क : ‎⁨@instagram⁩  https://www.instagram.com/vikaslambor... Red & Circle Creations Presents VIP SHREE Productions शिवरायांच्यामुळं, उभी आज देवळं.... निर्माता श्री प्रथमेश श्रीधर दैत (तिवरे, राजापूर) गीतकार / गायक शाहीर विकास लांबोरे 77100 32975 संगीतकार संदीप पालेकर ऑक्टोपॅड ओंकार बाईत कोरस तृप्ती जाधव, साक्षी मालुसरे, नेहा लोंढे ध्वनिमुद्रण / मास्टरिंग स्वराधीश रेकॉर्डिंग स्टुडिओ मिडिया प्रसिद्धी प्रमुख प्राजक्ता सोलकर, निलेश किंजळकर, निकलेश गोंधळी, संजय फोंडे Visit us @ Insta https://www.instagram.com/vikaslambor...    • Majha Gela kuthe Giridhari| गीतकार विकास ल...   माझा गेला कुठे गिरीधारी    • आले मी वृंदावनी | गायिका पृथ्वीका जोगले | ...   आले मी वृंदावनी    • Видео   लै भारी माझ्या साईची किमया लै भारी जवा वय होतं कोवळं, अन्यायाची पाहिली झळsss तवा जमवलं मावळं म्हणून ही उभी आज देवळं.. माझ्या शिवरायांच्यामुळं डौलानं उभी आज देवळं.. माझ्या जिजाऊची अशी कूस भली तिने प्रसवला एक असा हिरा माळ कवड्याची घालून गळ्यामदी राजा स्वराज्याचा हा शोभे खरा त्याची वंदावी पावलं त्याचं सजवावं सोहळं तवा जमवलं मावळं म्हणून ही उभी आज देवळं.. माझ्या शिवरायांच्यामुळं डौलानं उभी आज देवळं.. गेली चारशे वर्षे सरून तरी त्याची थोर आजही रणनीती तुमच्यावानी तुम्हीच एकमेव भले आले आणि गेले किती माझ्या शिवरायांच्यामुळं मिळे लढायला हे बळ तवा जमवलं मावळं म्हणून ही उभी आज देवळं.. माझ्या शिवरायांच्यामुळं डौलानं उभी आज देवळं.. संपर्क : ‎⁨@instagram⁩  https://www.instagram.com/vikaslambor...