Перейти к содержимому

कामणचा राजा, kamancha raja song 2026, ganpati song ,sagar Bendga,sandesh Bendga

गणपती माझा.कामणचा राजा.

0:00 / 0:00

कामणचा राजा, kamancha raja song 2026, ganpati song ,sagar Bendga,sandesh Bendga

79 просмотров · 9 дней назад
गणपती माझा.कामणचा राजा.
3 подписчика
79 просмотров · 9 дней назад
Kamncha raja मना मनाचा राजा गाण्यानंतर, सागर बेंडगा, संदेश बेंडगा,सादर करत आहेत..... गण पती माझा,कामणचा राजा आला गण पती माझा,कामणचा राजा... गण पती माझा,कामणचा राजा गण पती माझा,कामणचा राजा... बाप्पाच्या येन्यान वाढलय शोभा, वाढलय शोभा... गण पती माझा,कामणचा राजा गण पती माझा,कामणचा राजा... आलाय जोडीला घेऊन रंग हजार कामणला भरलाय सु:खाचा बाजार. म ना मनाच्या राज्याच खुलं हाय दार भक्तांना भेटल समाधान अपार. दीलेला पुर्ण करतय वादा, करतय वादा. गण पती माझा,कामणचा राजा गण पती माझा,कामणचा राजा... आला गण पती माझा,कामणचा राजा गण पती माझा,कामणचा राजा... बाप्पाच्या येन्यान वाढलय शोभा, वाढलय शोभा... गण पती माझा,कामणचा राजा गण पती माझा,कामणचा राजा... गण पती माझा,कामणचा राजा गण पती माझा,कामणचा राजा... गणपती बसलाय नाक्याव... होतो आम्ही पण नाचायचे मोक्याव. डीजे यो वाजतय ठेक्याव नाचायचा भुत हाय डोक्याव. भंडार्यात जेवनाची वेगळीच मज्जा, वेगळीच मज्जा. गण पती माझा,कामणचा राजा गण पती माझा,कामणचा राजा... गण पती माझा,कामणचा राजा गण पती माझा,कामणचा राजा... बाप्पाच्या येन्यान वाढलय शोभा, वाढलय शोभा... गण पती माझा,कामणचा राजा गण पती माझा,कामणचा राजा...