Vidyanand Bapat: Civic Sense, Future Plans, Citizen Activism, संस्कृत भाषा, Rapid Fire Full Podcast
कुतूहल with Swati 🎙️Podcast 💡Swati Chhatre Maydeo
0:00 / 0:00
Vidyanand Bapat: Civic Sense, Future Plans, Citizen Activism, संस्कृत भाषा, Rapid Fire Full Podcast
55 118 просмотров · 1 день назад
कुतूहल with Swati 🎙️Podcast 💡Swati Chhatre Maydeo
68,5 тыс. подписчиков
55 118 просмотров · 1 день назад
विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या दुर्दैवी हल्ल्याच्या अवघ्या काही वेळ आधी झालेली ही अत्यंत विशेष आणि खणखणीत मुलाखत!
विद्यानंद बापट यांची डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधातील भूमिका आज सर्वांनाच माहिती आहे. पण 'कुतूहल विथ स्वाती'चा हा संवाद फक्त एका आंदोलनापुरता मर्यादित नसून, डीजेच्या पार जाऊन विद्यानंद बापट यांची मूळ वैचारिक आणि तर्कशुद्ध बैठक समजून घेणारा एक विशेष डीप डाईव्ह (Deep Dive) आहे.
त्यांच्या विचारांवर असलेला प्राच्य व पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा प्रभाव, समाजात रुजलेले तर्कदोष (Logical Fallacies), आगरकरांचा विवेकवाद ते Gen Z ची साथ आणि त्यांच्या 'तार्किक वेगामागचं' (Logical Speed) वास्तव समजून घेण्यासाठी हा संपूर्ण एपिसोड नक्की पहा!
Host: स्वाती छत्रे-मायदेव
Guest: विद्यानंद बापट
व्हिडिओचे मुख्य भाग:
00:00 प्रस्तावना
4:27 लोकशाही आणि नागरिक कर्तव्य
6:34 तर्कनिष्ठ विचारसरणी (Rational Thinking)
10:38 तर्कदोष (Logical Fallacies)
16:43 गणेशोत्सव आणि ध्वनी प्रदूषण
23:39 दहीहंडी आणि सामाजिक जबाबदारी
27:39 एआय डेटा सेंटर्स आणि पर्यावरण
30:00 सिटीझन ॲक्टिव्हिझमचे महत्त्व
35:23 पुस्तके आणि संस्कृत भाषेचे ज्ञान
42:48 रॅपिड फायर सत्र
अस्वीकरण (Disclaimer):
या व्हिडिओमधील मांडणी ही अभ्यासू, तार्किक आणि सार्वजनिक हिताच्या चर्चेसाठी आहे. यात व्यक्त झालेली मते ही पाहुण्यांचे वैयक्तिक विचार आणि विश्लेषणावर आधारित आहेत. 'कुतूहल विथ स्वाती'चा उद्देश कोणत्याही धर्माचा, सणाचा किंवा परंपरेचा अनादर करणे नसून समाजात तार्किक विचारसरणीला (Rational Thinking) प्रोत्साहन देणे हाच आहे.
Kutuhal With Swati
Driven by Curiosity. Powered by Rational Thinking.
#VidyanandBapat #KutuhalWithSwati #RationalThinking #DeepDive #LogicalThinking #LogicalFallacies #Rationalism #NoDJ #SwatiChhatreMaydeo #MarathiPodcast #PuneGanpati #PublicSafety