Перейти к содержимому

#vlog111 बोटीत चढताना जीव मुठीत आला 😱 | नारळी पौर्णिमा SPECIAL | शेवटी अशी व्यक्ती भेटली की… ❤️

Pooja.kamble_official

0:00 / 0:00

#vlog111 बोटीत चढताना जीव मुठीत आला 😱 | नारळी पौर्णिमा SPECIAL | शेवटी अशी व्यक्ती भेटली की… ❤️

70 585 просмотров · 7 дней назад
Pooja.kamble_official
200 тыс. подписчиков
70 585 просмотров · 7 дней назад
#Vlog109 #NaraliPurnima #NaraliPurnimaVlog #NaraliPurnima2026 #MarathiVlog #MarathiVlogger #MarathiYouTuber #DailyVlog #FullDayVlog #BoatVlog #MarathiVlogs #MarathiLifestyle #FestivalVlog #MarathiGirl #Vlog नारळी पौर्णिमा SPECIAL VLOG 🌴🥥❤️ आजचा दिवस एकदम धमाल, मस्ती आणि थोडासा tension-filled होता! 😂 नारळी पौर्णिमेनिमित्त traditional look करून तयार होण्यापासून ते बोटीवर जाऊन शूट करण्याच्या मोठ्या TASK पर्यंत, आजच्या vlog मध्ये सगळं काही आहे. 😱🚤 माझ्या फॅन्ससोबतच्या भेटी, भरपूर मस्ती, हसणं आणि शेवटी एक अशी खास व्यक्ती vlog मध्ये आलीये, जिला पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद होईल! ❤️🥹 पूर्ण vlog शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये सांगा — आजच्या vlog मधला तुमचा favourite moment कोणता? 🥰 Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ | Subscribe 🔔