महाराष्ट्रातील एकमेव गाव या भरते भुतांची यात्रा😳 | श्री क्षेत्र आगडगाव | काळभैरवनाथ प्रसन्न #buggy
Ride with Happy
0:00 / 0:00
महाराष्ट्रातील एकमेव गाव या भरते भुतांची यात्रा😳 | श्री क्षेत्र आगडगाव | काळभैरवनाथ प्रसन्न #buggy
11 042 просмотра · 1 г. назад
Ride with Happy
1,73 тыс. подписчиков
11 042 просмотра · 1 г. назад
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
आपण या व्हिडिओमध्ये श्रीक्षेत्र आगडगाव मंदिराचे रहस्य पाहणार आहोत.
एका रात्रीत 3 राक्षसांनी बांधले मंदिर!
एक आगळे वेगळे तीर्थस्थान श्री काळभैरव मंदिर आगडगाव नगर
अहिल्यानगर पासून 18-19 किलोमीटर अंतरावर आगडगाव येथे काळभैरवनाथाचे पुरातन देवस्थान आहे. हे मंदिर आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते.[ संदर्भ हवा ] या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत. भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते. या वेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते. देवाच्या मानाच्या काठ्यांची या वेळी मिरवणूक होते. काळ भैरवनाथांचा जन्मसोहळा काही आगळा-वेगळा असतो. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री राक्षसांनी दर्शनाला यावे, असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते, अशी आख्यायिका आहे.
📌 जर व्हिडिओ आवडला असेल तर LIKE 👍, SHARE 🔄 आणि SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका!
TAGS -
#kalbhairav #rakshasa #temple #nagar #yatra #jatra #kalbhairavtemple #kalbhairavmantra #god #buggy #marathimotivation #ahilyanagar #marathimotivationandhistory #mantra #kesarisongs #moviepromo #saiyaara
Background music credit:
/ @ithinkicanhelpyou7604
/ @contactkennya
agadgaon bhutanchi jatra
आगडगाव काळभैरवनाथ
aagadgaon
agadgaon
agadgaon yatra
जय भोलेनाथ
जय शिवशंकर
श्री क्षेत्र काळभैरवनाथ, आगडगाव अहिल्यानगर ( Ahilyanagar)
आगडगावचे भैरवनाथ मंदिर
श्री क्षेत्र काळ भैरवनाथ देवस्थान, आगडगाव