Перейти к содержимому

BAPPA 2024 | PEDNEKAR'S HOME | ECO-FRIENDLY DECORATION THEME | VILLAGE HOME | ART | CULTURE FESTIVAL

cinema traveler

0:00 / 0:00

BAPPA 2024 | PEDNEKAR'S HOME | ECO-FRIENDLY DECORATION THEME | VILLAGE HOME | ART | CULTURE FESTIVAL

2 484 просмотра · 1 год назад
cinema traveler
567 подписчиков
2 484 просмотра · 1 год назад
कोकणातल्या देवगड तालुक्यात गावात असलेलं हे आमचं छोटंसं कौलारू घर... हे आमच्या सर्व पेडणेकर कुटुंबीयांचं मूळ घर.. गेली कित्येक वर्ष नित्यनेमाने आम्ही सर्व मिळुन जशी जमेल तशी छान आरास करतो आणि बाप्पाची पूजा करतो. मागच्या दोन वर्षानंतर यावरशी मला वेळ मिळाला आणि काहीतरी नवीन करूया असं ठरवलं. पण काहीही केलं तरी ते पर्यावरण पूरक असावं असा माझा नेहमीचा आग्रह होता. शूटिंग दरम्यान अनेक राज्यांतील गावांमधे फिरताना जाणवलं की या कौलारू घरात जी शांती, समाधान आहे मग ते कुठच्याही राज्यातील असो...तिची सर अजून तरी कशालाच नाही.. तीच गावं मनात कुठेतरी घर करून होती जी यावर्षीच्या गणपती बाप्पाच्या देखाव्यात,या आमच्या घरात प्रतिबिंबित करण्याचं ठरवलं. तर असं हे पुठे, बांबूच्या काठ्या, जून्या लाकडी रीपा , आणि मातीची जुनी कौले आणि आमची सर्वांच्या हातातील थोडीफार कला असं सर्व मिळुन उभ राहिलं बाप्पा साठीचं 'पेडणेकर निवास' तुमच्या सोबत व्हिडीओ शेअर करायला थोडा उशीर झाला.. पण कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा... आणि पुढच्या वर्षी नक्की या... पेडणेकर निवास मद्ये आपलं नेहमीच स्वागत आहे! #cinematraveler #ganeshchaturthi #maghifestival #ganeshjaynti #festival #art #artist #konkan #sindhudurgtourism #travel #love #youtubeshorts #youtube #viralvideo #welcome #video