Перейти к содержимому

दिवसभर मऊ लुसलुशीत चपातीसाठी Multigrain Aata | Soft Chapati Recipe | चमचमीत रस्सा भाजी पण.

Cooking Ticket Marathi

0:00 / 0:00

दिवसभर मऊ लुसलुशीत चपातीसाठी Multigrain Aata | Soft Chapati Recipe | चमचमीत रस्सा भाजी पण.

40 522 просмотра · 1 год назад
Cooking Ticket Marathi
911 тыс. подписчиков
40 522 просмотра · 1 год назад
#softchapati #multigrainatta #चपाती #cookingticketmarathi Masale Order करण्यासाठी Whatsapp करा +91 7304712119 No COD* • स्पेशल मालवणी मसाला • स्पेशल गोडा मसाला • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला • सेलम ची शुद्ध हळद • स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी ) • लवंगी मिरची पावडर • स्पेशल काश्मिरी मिरची पावडर • बेडगी मिरची पूड • धने जिरे पूड 💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥 https://wa.me/c/917304712119 🍳 रस्सा भाजीसाठी झटपट वाटण    • 100 पेक्षा जास्त भाज्यांची लजत वाढवणारा भा...   Ingredients मल्टीग्रेन आटा ( पीठ ) बनवण्यासाठी • गहू / Wheat - 3 कप - 500gm • तांदूळ / Rice - ½ कप - 100gm • ज्वारी / Jwar - ½ कप - 100gm • नाचणी / Ragi - ½ कप - 100gm • पोहे / Poha - ½ कप - 50gm • हिरवे मूग / green Moong - ½ कप - 100gm • सोयाबीन / soybean - 2 चमचे • मका दाना / Corn - 2 चमचे • काळे चणे / black chana - 2 चमचे • मटकी / Moth/ Matki - 2 चमचे • तूर डाळ / Arhal Dal - 2 चमचे • मसूर डाळ / Masoor Dal - 2 चमचे • उडीद डाळ / Urad Dal - 2 चमचे • मेथी दाना / Fenugreek Seeds - ½ चमचा मल्टीग्रेन मऊ - लुसलुशीत चपाती बनवण्यासाठी • तयार मल्टीग्रेन पीठ / Multigrain Atta - 2 कप • मीठ / Salt • तेल / Cooking oil • पाणी / Normal Water #multigrainatta #multigrainattarecipe #chapatirecipe #chapatirecipemarathi #howtomakemultigrainatta #multigrainfloor #चपाती #चपातीकशीबनवायची #मऊचपाती #घडीचीपोळी #कुकिंगतिकीटमराठीरेसिपी #कुकिंगतिकीटमराठीमल्टीग्रेनआटा #Cookingticketmarathi #cookingticketmarathimultigrainaata