Diwali Controversy: वडील जर्मन, आई हिंदू… मग Dia Mirzaच्या ‘मिर्झा’ आडनावावरून वाद का? | LagavBatti
LagavBatti
0:00 / 0:00
Diwali Controversy: वडील जर्मन, आई हिंदू… मग Dia Mirzaच्या ‘मिर्झा’ आडनावावरून वाद का? | LagavBatti
6 419 просмотров · 21 ч назад
LagavBatti
420 тыс. подписчиков
6 419 просмотров · 21 ч назад
#DiaMirza #AmitSatam #DiwaliControversy #BMC #BombayHighCourt #Diwali2026 #ReligiousPolitics #Environment #CrackerFreeDiwali #MarathiNews #LagavBatti
दिवाळी साजरी कशी करायची हे सांगणारी दिया मिर्झा कोण? असं म्हणत अमित साटम आणि इतर काही नेत्यांनी वाद निर्माण केलाय. पर्यावरण पूरक आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करणाऱ्या दिया मिर्झाच्या व्हिडीओवर भाजप आमदार अमित साटम यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर महापौर रितु तावडे यांनी दियाला “हिंदूविरोधी” म्हटलं. BMC ने घाईघाईने फक्त दिया मिर्झाचा व्हिडिओ काढून टाकला. इतरांचे व्हिडिओ तसेच ठेवले. पण, हायकोर्टाने पुन्हा एकदा व्हिडीओ अपलोड करा असे आदेश देत भाजप नेते आणि मुंबई पालिकेला चपराक लगावलीय.. खरं तर मुद्दा फटाके किंवा प्रदूषणाचा नव्हता. मुद्दा होता – मिर्झा आडनावाचा. मिर्जा आडनाव असलेल्या दियाने दिवाळीबद्दल बोलावं याबद्दल नेत्यांना पचत नाहीय…दिया मिर्झा जन्मतः मुस्लिम आहे का? तर नाही !!!
Dia Mirza, Dia Mirza Controversy, Dia Mirza Religion, Dia Mirza Muslim, Dia Mirza Family Background, Dia Mirza Father, Dia Mirza Surname, Dia Mirza Real Story, Dia Mirza Diwali Video, Amit Satam, Ritu Tawde, BMC Controversy, BMC Diwali Video, Bombay High Court, Mumbai High Court, Diwali Controversy, Diwali Crackers, Pollution Free Diwali, Eco Friendly Diwali, Hindu Muslim Controversy, Religious Politics, Secularism in India, Maharashtra Politics, Mumbai News, Marathi News, Marathi News Update, Lagav Batti, Lagav Batti News
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.