Перейти к содержимому

कणकेश्वर मंदिर | Kankeshwar Temple 7000ft वरचं अद्भुत देवालय ✨ Temple Trails with Tejaswini Ep.2

Tejkraft Productions - By Tejaswini Lonari

0:00 / 0:00

कणकेश्वर मंदिर | Kankeshwar Temple 7000ft वरचं अद्भुत देवालय ✨ Temple Trails with Tejaswini Ep.2

5 562 просмотра · 1 г. назад
Tejkraft Productions - By Tejaswini Lonari
2,73 тыс. подписчиков
5 562 просмотра · 1 г. назад
अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यांपलीकडे, हिरव्यागार डोंगररांगा आणि निसर्गाच्या कुशीत दडलंय एक प्राचीन मंदिर – कनकेश्वर शिवमंदिर. समुद्रसपाटीपासून जवळजवळ 7000 फूट उंचीवर आणि 700 पायऱ्यांच्या प्रवासानंतर हे मंदिर गाठता येतं. श्रावण महिन्यात पावसाच्या सरींनी या डोंगरमाथ्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. हे मंदिर केवळ आतून दिव्य नाही, तर बाहेरूनही निसर्गाच्या सान्निध्यात भव्यतेने उभं आहे. भक्ती, सहनशक्ती आणि निसर्ग यांचा संगम म्हणजेच कणकेश्वर मंदिर. 🙏 या वारशाचं सौंदर्य जपणं आणि स्वच्छता राखणं – ही जबाबदारी आहे प्रत्येक पर्यटकाची आणि प्रत्येक भक्ताची. ✨ या एपिसोडमध्ये: 700 पायऱ्यांचा प्रवास समुद्रसपाटीपासून 7000ft वरचं दृश्य प्राचीन कनकेश्वर मंदिराचं दर्शन श्रावणातील निसर्गसौंदर्य 📌 Temple Trails with Tejaswini – महाराष्ट्रातील पवित्र देवालयं, त्यांचा इतिहास, निसर्ग आणि अध्यात्मिकता अनुभवण्याचा एक खास प्रवास. 📍 Location: Alibag, Maharashtra 🎬 Series: Temple Trails with Tejaswini Lonari Which temple from Alibag should we deep dive into next? Comment below 👇 Don’t forget to LIKE, SHARE & SUBSCRIBE for upcoming episodes of Temple Trails. #KankeshwarTemple #Alibaug #ShivMandir #TempleTrailsWithTejaswini