Перейти к содержимому

🚩 पवई मधील भव्य सार्वजनिक गणपती बाप्पाचे दर्शन! 🙏 | अमृत जबडे ब्लॉग

Amrut Jabade Vlog

0:00 / 0:00

🚩 पवई मधील भव्य सार्वजनिक गणपती बाप्पाचे दर्शन! 🙏 | अमृत जबडे ब्लॉग

81 просмотр · 12 дн. назад
Amrut Jabade Vlog
155 подписчиков
81 просмотр · 12 дн. назад
नमस्कार मित्रांनो! 'Amrut Jabade Vlogs' मध्ये तुमचे मनापासून स्वागत. आजच्या व्लॉगमध्ये आपण आलो आहोत मुंबईच्या पवई परिसरातील प्रसिद्ध चैतन्य नगर युवा मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव (रजि.) चे दर्शन घेण्यासाठी. येथे बाप्पाचे अतिशय मनमोहक रूप आणि सुंदर देखावा पाहायला मिळत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि बाप्पाचे आशीर्वाद घ्या! व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया! 🙏✨ #viral #india #vlog #funny #comedy #jokes #viralreels #youtube #youtubeshorts #mumbaimasti