Перейти к содержимому

तुम्हा दिसेल बुद्ध | Official Music Video | डॉ. दादाराव म्हस्के l विनोद धोत्रे l बुद्ध गीत 🎼🎹

Dadarao Mhaske official

0:00 / 0:00

तुम्हा दिसेल बुद्ध | Official Music Video | डॉ. दादाराव म्हस्के l विनोद धोत्रे l बुद्ध गीत 🎼🎹

2 519 просмотров · 3 дня назад
Dadarao Mhaske official
555 подписчиков
2 519 просмотров · 3 дня назад
तुम्हा दिसेल बुद्ध | Official Music Video | डॉ. दादाराव सांडुजी म्हस्के 🙏 जय भीम! नमो बुद्धाय! 🙏 “विश्वाच्या नकाशात, धरती आणि आकाशात, जिथे संपले आहे युद्ध… तुम्हा दिसेल बुद्ध!” समता, स्वातंत्र्य, बंधुता, करुणा आणि शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या महान विचारांना समर्पित “तुम्हा दिसेल बुद्ध” हे मराठी गीत आपल्यासाठी सादर करत आहोत. 🙏 कलेची प्रेरणा व सांगीतिक वारसा: थोर लोककलावंत श्री. सांडुजी म्हस्के (धोंडखेडाकर) यांना सादर नमन! 🎵 गीताचे श्रेय | SONG CREDITS गीताचे नाव: तुम्हा दिसेल बुद्ध प्रस्तुती: सुवर्णा दादाराव म्हस्के गायक: डॉ. दादाराव म्हस्के गीत व संगीत: विनोद धोत्रे संगीत संयोजक: गौरव रुपवते कोरस गायक: सुष्मा मोरे आणि संगीता पाटील मिक्स मास्टरिंग, रिदम: सिद्धान्त मोरे आलाप स्टुडिओ, मुंबई. रेकॉर्डिंग: प्रथमेश वाघमारे लाईन इन स्टुडिओ, खार, मुंबई व्हिडिओ दिग्दर्शन: विनोद धोत्रे शूटिंग: दिनेश पाटील व्हिडिओ एडिटिंग: सनी पवार निर्माते: डॉ. महेंद्र शिरसाठ टेक्निकल सपोर्ट: दर्शिल म्हस्के, स्वरदा म्हस्के 🙏 विशेष आभार: श्री. जालिंदर ससाणे (मामा) प्रोत्साहन: कवि ब्रह्मानंद थोरात. 📺 अधिकृत YouTube चॅनल dadaraomhaske officials गीत आवडल्यास Like करा, आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा आणि Comment करून आपला अभिप्राय नक्की कळवा. अशाच सुंदर मराठी गीतांसाठी चॅनलला Subscribe करा. तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार आणि मानवतेचा संदेश गीत-संगीताच्या माध्यमातून जनमानसात पोहोचवूया. 🙏 जय भीम! नमो बुद्धाय! 🙏 #TumhaDiselBuddha #MarathiBuddhaSong #DrDadraoMhaske #VinodDhotre #GautamBuddha #JayBhim #NamoBuddhay