🔴 LIVE कीर्तन । ह.भ.प. रामभाऊजी महाराज राऊत। Rambhauji Maharaj Raut | Bhandara Donagar Dehu
श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम OFFICIAL
0:00 / 0:00
🔴 LIVE कीर्तन । ह.भ.प. रामभाऊजी महाराज राऊत। Rambhauji Maharaj Raut | Bhandara Donagar Dehu
12 657 просмотров · 1 г. назад
श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम OFFICIAL
48,9 тыс. подписчиков
12 657 просмотров · 1 г. назад
🔴 LIVE कीर्तन । ह.भ.प. रामभाऊजी महाराज राऊत। Rambhauji Maharaj Raut
श्रीसंत जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठगमन सोहळा ३७५ वा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा
स्थळ :- श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथा, ता. मावळ, जि.पुणे.
अभंग:
हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें ॥१॥
नव्हे विनोदउत्तर । केले रंजवाया चार ॥ध्रु.॥
केली अटाअटी । अक्षरांची देवासाठी ॥२॥
तुका म्हणे खिजों । नका जागा येथें निजों ॥३॥
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||
#किर्तन #live #kirtan #mauli #tukarammaharajvaikunthagamansohal