Перейти к содержимому

Sri venkateswara zoological park tirupati | तिकीट फक्त ₹70

Simply Saru

0:00 / 0:00

Sri venkateswara zoological park tirupati | तिकीट फक्त ₹70

456 просмотров · 4 дн. назад
Simply Saru
1,03 тыс. подписчиков
456 просмотров · 4 дн. назад
🙏 जय श्री बालाजी! 🙏 नमस्कार मित्रांनो! स्वागत आहे तुमच्या आपल्या simplysaru1 या YouTube चॅनेलवर! ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तिरुपती येथील प्रसिद्ध श्री वेंकटेश्वर झूलॉजिकल पार्क (Sri Venkateswara Zoological Park). 🐅🦁 या प्राणीसंग्रहालयात आम्हाला विविध प्रकारचे प्राणी आणि सुंदर पक्षी पाहायला मिळाले. वाघ, सिंह, चित्ता, अजगर, मोर आणि इतर अनेक वन्यजीव पाहण्याचा हा अनुभव खूप छान होता. 🎟️ या व्हिडिओमध्ये प्राणीसंग्रहालयाची सफर, तिकीटाची माहिती आणि विविध प्राणी-पक्ष्यांची झलक पाहायला मिळेल. तुम्ही तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाणार असाल, तर हा व्हिडिओ नक्की पाहा! व्हिडिओ आवडला तर LIKE करा 👍 तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत SHARE करा ❤️ आणि अशाच ट्रॅव्हल, कुकिंग आणि लाइफस्टाइल व्हिडिओंसाठी simplysaru1 चॅनेलला SUBSCRIBE करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका! 🔔 धन्यवाद! 🙏 #Tirupati #SriVenkateswaraZoologicalPark #TirupatiZoo #TirupatiBalaji #ZooVlog #MarathiVlog #TirupatiBalaji #SriVenkateswaraZoologicalPark #TirupatiZoo #Tirupati #ZooVlog #MarathiVlog #TravelVlog #TirupatiTourism #Wildlife #simplysaru1 Music: Chill Vibes Journey Musician: VN VideoEditor