“कोण मालामाल? कोण अनसोल्ड?” WPL 2027 ऑक्शन #wpl #wpl2027 #jivangathamarathi #cricket
Jivangatha marathi
0:00 / 0:00
“कोण मालामाल? कोण अनसोल्ड?” WPL 2027 ऑक्शन #wpl #wpl2027 #jivangathamarathi #cricket
260 просмотров · 9 дн. назад
Jivangatha marathi
77 подписчиков
260 просмотров · 9 дн. назад
मंडळी, महिला क्रिकेटमध्ये आज मोठा धमाका पाहायला मिळाला आहे! WPL 2027 च्या मिनी ऑक्शनमध्ये खेळाडूंवर कोट्यवधींच्या बोली लागल्या, तर काही अनुभवी खेळाडूंना कोणत्याही संघाने खरेदी करण्यात रस दाखवला नाही.
चला तर जाणून घेऊया आजच्या लिलावातील महत्त्वाच्या घडामोडी! #marathicricket #cricket #cricketnews #viratkohli #teamindia #indvsnz #news