Перейти к содержимому

Manoj Jarange Audio Clip Majha Vishesh : ऑडिओ बॉम्बचे हादरे, मित्रांमध्ये निखारे? | ABP Majha

ABP MAJHA

0:00 / 0:00

Manoj Jarange Audio Clip Majha Vishesh : ऑडिओ बॉम्बचे हादरे, मित्रांमध्ये निखारे? | ABP Majha

77 413 просмотров · 15 часов назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
77 413 просмотров · 15 часов назад
#manojjarange #eknathshinde #bjp #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics ABP Majha LIVE | मनोज जरांगे पाटलांनी आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून टाकलीय... दसऱ्याच्या भाषणात मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ५०० कोटींवरुन एक स्पष्टीकरण विचारलं होतं.. ५०० कोटींशी आपला काहीही संबंध नाही.. असं म्हणत शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंही.. उलट पुरावे असतील तर समोर आणावेत.. असं उलट आव्हान जरांगेंना केलं.. तर त्याच आव्हानाला आज जरांगेंनी उत्तर दिलं.. अंतरवाली सराटीमध्ये आज सकाळी मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली.. १ तास ३७ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंनी २९ मिनिटं आणि १८ सेकंदांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली... त्यात काही पुरुषांचे तर एका महिलेचाही आवाज आहे. ऑडिओ क्लीपमध्ये जरांगेंनी दावा केल्याप्रमाणे ५०० कोटींचा उल्लेख आहे.. त्याशिवाय श्रीकांत शिंदे, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर... निरंजन डावखरे... या सगळ्यांची नावंही ऐकू येतात.. हीच क्लीप ऐकवून मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपला अनेक सवाल विचारलेत.. इतकंच नाही तर आपल्याविरोधात मराठा तरुणांना हाताशी धरलं... पैशांची रसद पुरवली... सोशल मीडियावर नॅरेटिव्ह सेट केलं... आणि मराठा आंदोलनाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न झाला... असा जरांगेंचा दावा आहे... Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook:   / abpmajha   Twitter:   / abpmajhatv   Instagram :   / abpmajhatv   Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...