कीर्तन सेवा- पुष्प २ | ह.भ.प. लक्ष्मीप्रसाद पटवारी | Keertan Seva- Pushpa 2 | Laxmiprasad patwari
श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा)
0:00 / 0:00
कीर्तन सेवा- पुष्प २ | ह.भ.प. लक्ष्मीप्रसाद पटवारी | Keertan Seva- Pushpa 2 | Laxmiprasad patwari
1 636 просмотров · 8 месяцев назад
श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा)
26,6 тыс. подписчиков
1 636 просмотров · 8 месяцев назад
कीर्तनसेवा - पुष्प २ |
श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा) आयोजित प्रसिद्ध युवा कीर्तनकार श्री. लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी (पटवारी), माजलगाव (बीड) यांच्या ओजस्वी वाणीतून,
'कीर्तनसेवे'चा कार्यक्रम दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत श्री गुरुचरणी अर्पित केला गेला. या कीर्तनसेवेचा लाभ तमाम गुरुभक्तांना घेता यावा, म्हणून आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवत आहोत.
साथसंगत -
तबला - श्री. विश्वास जोशी, कुर्धे
ऑर्गन - श्री. सुशील गद्रे, पालशेत
पखवाज - कु. सुदर्शन मुळ्ये, आगवे
मंजिरी - श्री. अतुल नाखरे, आगवे
ध्वनि संयोजक :- श्री. उदयराज सावंत, रत्नागिरी,
(S. Kumar Sounds and Recording Studio, Ratnagiri)
छायाचित्रण - चि. स्वरूप श्रीराम गोडबोले, पावस
आपण या कार्यक्रमाची लिंक सर्व गुरुभक्तांपर्यंत पोहोचवावी, ही विनंती.
आपले,
विश्वस्त, श्री दत्त देवस्थान,
कोंडगाव (साखरपा)
श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा) या संस्थेला आर्थिक स्वरूपामध्ये देणगी देण्यासाठी बँक खात्याचा तपशील -
जनता सहकारी बँक लि. पुणे,
शाखा - साखरपा,
खाते क्र. 024220100003665,
IFSC CODE - JSBP0000024
तसेच आपण Shridattadev@jsb या UPI ID चा वापर करून देखील देणगी पाठवू शकता.
ही देणगी पाठवल्यावर त्याचे तपशील कृपया खालील संपर्क यादीतील श्री. चैतन्य गिरीश सरदेशपांडे यांना Whatsapp च्या माध्यमातून अवश्य कळवावेत, ही विनंती.
देवस्थानच्या धार्मिक तसेच इतर कार्यासंबंधी माहिती मिळविण्यासाठी, खालील संस्था - सदस्यांशी संपर्क करावा.
श्री. केदार रेमणे - 7972017624
श्री. ॐकार आठल्ये - 7083845700
श्री. चैतन्य सरदेशपांडे - 9130376710
#dattatreya #dattaguru #datta #dattajayanti #samarthramdasswami #dattatreyajayanti #dattakatha #shripadshrivallabh #shripadshrivallabha #shripadvallabh #guru #gurudev #bhagvatkatha #bhagwatkatha #ramkatha #shriramkatha #shriram #ramdas #keertan #marathwada #motivation #दत्त_जयंती #दत्तगुरू #गुरु #भागवत #भागवतकथा #दत्तमंदिर #कीर्तन #कीर्तनकार #कीर्तनभजन #दत्तसंप्रदाय