Перейти к содержимому

Emotional Airport Goodbye to Meta Glasses Magic!

Puranpoli to Pancakes

0:00 / 0:00

Emotional Airport Goodbye to Meta Glasses Magic!

344 просмотра · 7 дней назад
Puranpoli to Pancakes
169 подписчиков
344 просмотра · 7 дней назад
आई-वडिलांना एअरपोर्टवर निरोप देताना मन खूप भरून आलं होतं... त्यांच्याशिवाय घर कसं रिकामं वाटतंय ते या व्लॉगच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता. पण या दुःखातून बाहेर येत आम्ही पुढे एक भन्नाट गॅझेट टेस्ट केलं! माझ्या नवऱ्याने पहिल्यांदा वापरले Meta Glasses, आणि USA मध्ये त्याची नेमकी किंमत किती आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आम्ही थोडीशी ग्रोसरी शॉपिंग करण्यासाठी Shoprite मध्ये गेलो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढच्या व्लॉग्समध्ये तुमच्यासाठी खूप सारे जबरदस्त ट्रिप्स आणि सरप्राइजेस प्लॅन केले आहेत! त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा! Saying goodbye is never easy. In this vlog, we start on an emotional note as my parents head back to India after an amazing time with us. But life goes on, and we shake off the blues with some cool tech! Watch my husband test out the incredible Meta Glasses while we break down their current price range in the USA. Afterwards, we swing by Shoprite to stock up on essentials and wind down the day. Make sure to watch till the end—we have some incredible upcoming trips planned for future vlogs, so stay tuned! Don't forget to Like, Share, and Subscribe to Puranpoli to Pancakes! #AirIndiaTravel #MetaGlasses #USAPrice #PuranpoliToPancakes #FamilyFarewell #USAVlog #marathivlogger #lifeinusa