Перейти к содержимому

1 खास ट्रिकने कमी तेलात पोहे न आकसता कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा करण्याची खास पद्धत|Chivda Recipe

Preshita's Kitchen

0:00 / 0:00

1 खास ट्रिकने कमी तेलात पोहे न आकसता कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा करण्याची खास पद्धत|Chivda Recipe

7 851 просмотр · 2 дн. назад
Preshita's Kitchen
202 тыс. подписчиков
7 851 просмотр · 2 дн. назад
1 खास ट्रिकने फक्त ५-६ चमचे तेलात पोहे न आकसता कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा करण्याची खास पद्धत|Chivda Recipe #chivdarecipe #पातळपोह्यांचाचिवडा #चिवडा    • नको दूध,केळं;1/2 किलो तांदळापासून गुळाच्या...      • 💯 दाणेदार,न रेळणारे बेसन लाडू बनवण्याची यो...      • हलवाई सारखी मिठाई बनवण्यासाठी घरीच बनवा दा...      • जिभेवर ठेवताच विरघळणारे बिनापाकाचे रव्याचे...      • संपेपर्यंत खुसखुशीत "करंजी" राहण्यासाठी पि...      • 1 खास पदार्थ मिसळून बनवा हलकी,पोकळ, खुसखुश...      • सर्वात सोपी पद्धत;बिस्किटांसारखी खुसखुशीत ...      • कमी तूपातले पेढ्यासारखे मऊ जिभेवर विरघळणार...   साहित्य:- १/२ किलो पातळ पोहे ५-६ मोठे चमचे तेल १ वाटी शेंगदाणे १ वाटी भाजकी चणाडाळ १ वाटी सुकं खोबरं १०-१२ काजू १०-१२ बेदाणे १०-१२ बदाम बारीक चिरलेली हिरवी मिरची १ वाटी कडिपत्ता पाने १ चमचा हळद १ चमचे सफेद तीळ १ चमचा मोहरी १ चमचा जीरे १ चमचा कुटलेली बडीशेप १ चमचा कुटलेले धणे १/२ चमचा हिंग चवीनुसार मीठ घरगुती चिवडा मसाला:- ३ चमचे साखर १ छोटा चमचा मीठ १/२ चमचा आमचूर पावडर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏 #preshita #recipe #चिवडा #chivdarecipe #chivda #chivdanamkeen #चिवडारेसिपी #पोह्यांचाचिवडारेसिपी #easyrecipe #cooking #indianrecipe #food #दिवाळी_फराळ #diwalifaral #दिवाळीफराळरेसिपी #दिवाळीरेसिपी #diwalispecial Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏