Перейти к содержимому

|| पालक शेव || Palak shev || दिवाळी निमित्ताने आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पालक शेव बनवणार आहोत

Anna baba's kitchen

0:00 / 0:00

|| पालक शेव || Palak shev || दिवाळी निमित्ताने आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पालक शेव बनवणार आहोत

2 998 просмотров · 15 ч назад
Anna baba's kitchen
32 тыс. подписчиков
2 998 просмотров · 15 ч назад
नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी स्पेशल अशी रेसिपी करणार आहोत ती म्हणजे पालक शेव चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलला लाईक करा लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या असंच भरभरून प्रेम कायमस्वरूपी ठेवा राम कृष्ण हरी 🚩 जय महाराष्ट्र 🚩 #viral #recipe #cooking #food #foodie #ytshorts #वायरल #viralvideo #गावरान #diwalispicelrecipe #पालकशेव #Palakshev #diwali#PalakShev #पालकशेव #FoodLovers #IndianSnacks #HomemadeFood #ViralRecipe #MarathiFood #FoodReels #TrendingFood "पालकाची पौष्टिकता आणि शेवेची कुरकुरीत चव… एकदा खाल तर फॅनच व्हाल! 💚🔥😋"