Set Safar वैदेहीचं कोकणी घर हुबेहुब ठाण्यात. झावळ्यांनी झाकलेला स्विमिंग पूल आणि घरातले छुपे रस्ते
Lokmat Filmy
0:00 / 0:00
Set Safar वैदेहीचं कोकणी घर हुबेहुब ठाण्यात. झावळ्यांनी झाकलेला स्विमिंग पूल आणि घरातले छुपे रस्ते
86 860 просмотров · 10 дней назад
Lokmat Filmy
3,43 млн подписчиков
86 860 просмотров · 10 дней назад
How this Marathi Serial actress Tanvi Mundle Created House like Konkan in Thane! Visaru Nko Tu Mala Serial Set Tour
नमस्कार! लोकमत फिल्मीच्या आजच्या 'सेट सफर' भागात आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत 'विसरू नको तू मला' मालिकेच्या सेटवर. अभिनेत्री तन्वी मुंडले आणि शर्व किंजवडेकर यांच्या या मालिकेतील 'वैदेही'चं कोकणी घर प्रत्यक्षात ठाण्यात कसं उभं केलंय? झावळ्यांनी झाकलेला स्विमिंग पूल आणि घरातले छुपे रस्ते अशा अनेक रंजक गोष्टी पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा.
#LokmatFilmy #SetSafar #VisaruNkoTu Mala #TanviMundle #ShalvaKinjawadekar #MarathiSerial #BehindTheScenes #ShootingLocation #Thane #KonkanVibes #MarathiEntertainment #TelevisionSecrets #OnSet #MarathiCineWorld #SetTour
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy