Перейти к содержимому

अशी कशी आहे स्त्री जन्मा तुझी कहाणी | Pramod Dhuri | Pranav Dhuri | Dhuri Brothers | kharat baba

Dhuri Brothers

0:00 / 0:00

अशी कशी आहे स्त्री जन्मा तुझी कहाणी | Pramod Dhuri | Pranav Dhuri | Dhuri Brothers | kharat baba

2 992 просмотра · 5 месяцев назад
Dhuri Brothers
31,2 тыс. подписчиков
2 992 просмотра · 5 месяцев назад
Use Earphones for Better Sound Experience. श्री म.प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) प्रासादिक भजन मंडळ शब्दरचना आणि गायक बुवा:- श्री. प्रमोद ना. धुरी. Mobile:- 9930978378 पखवाज-ढोलकी:- कु. प्रणव प्र. धुरी.   / pranav_dhuri_555   तबला:- कु. हर्ष कोरस:- कु. सागर राणे.   / rlsaggi   कोरस:- कु. मकरंद तुळसकर.   / makku__14   कोरस:- श्री अजित डिंगणकर झुंजरी- झांज:- कु. ओंकार प्र. धुरी   / fitcoach_omkardhuri   संकलनः- श्री सतिश चौकेकर    / @kokanatilbhajanimandale   ध्वनीनुद्रणः- श्री स्टुडिओ श्री राज देसाई. शब्द:- एकिस लागे ठेच का होईना दुसरी शहाणी अशी कशी आहे स्री जन्मा तुझी कहाणी ||धृ|| पदरी चुलमुल होती घरातच अडकून पडली सावित्री ज्योतीबा फुले शिक्षणावर ठाम राहिली सावित्रींच्या लेकी तुम्ही कधी होणार ग सज्ञानी ||१|| भोंदू बाबा सगळेच फसवे किती जणीना नाहीच कळले विज्ञान युगात जगते भोंदूवर भरवसा करते अंधश्रध्दे विरोधी लढले आठवण होई दाभोळकरांची|२|| अशी कशी डोळ्यावरती पट्टी तुम्ही बांधली तुझ्याच अब्रूची लक्तर क्यामेऱ्यात कैद झाली अहिल्यांचा धाडसी बाणा तुम्ही घेणार कधी ||३|| महिला आयोग अध्यक्षानी भामट्याचे पाय धुतले ओष्णो जल पिऊन नियम धाब्यावर बसवले सोमवाती अमवासेला बोट घेती कापूनी ||४|| पोथी पुराण वाचनाने मस्तक सुधारते सुधारीत मस्तक भोंदू समोर न झुकते आठवण करा शिवबा जिजाऊ शाहूंची ||५|| ______________________________________ अस्सल मालवणी भाषेतील कोकणी Tales & Memes साठी तसेच भयकथांसाठी Instagram वर Follow करा आपल्या खुळगो पेज ला.   / khulgo_   ______________________________________ Hii...This Is Omkar Dhuri, I have started New Venture... Associated with Herbalife Nutrition & Companies mission is Making The World Healthier & Happier This can b done with adopting Nutrition Habits & Lifestyle Changes We Can able to contribute towards Health.....& By referring you can able to generate Your wealth & bank balance too....which can make you happier. We are dealing in below Services.... 1. Weight Loss 2. Weight Gain 3. Weight Management 4. Heart Health 5. Joints & Bones Health 6. Child Nutrition 7. Energy & Fitness 8. Sports Nutrition If you or anyone from your near looking for any services , You can reach me. fitcoachomkar@gmail.com Happy To Help You ☺️