Перейти к содержимому

नगरपरिषद भरती 2026 आरोग्य सहाय्यकचा संपूर्ण Syllabus Explained तुम्ही कधीच पहिला नसेल study कसा कर

Mission sanitary inspector

0:00 / 0:00

नगरपरिषद भरती 2026 आरोग्य सहाय्यकचा संपूर्ण Syllabus Explained तुम्ही कधीच पहिला नसेल study कसा कर

918 просмотров · 1 месяц назад
Mission sanitary inspector
975 подписчиков
918 просмотров · 1 месяц назад
नगरपरिषद भरती 2026 | आरोग्य सहाय्यक पदाचा संपूर्ण Syllabus Analysis 🔥 नगरपरिषद भरती 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ खास आहे. या व्हिडिओमध्ये आरोग्य सहाय्यक पदाचा संपूर्ण Technical Syllabus फक्त वाचून न दाखवता, प्रत्येक Topic मध्ये नेमकं काय अभ्यासायचं आहे, हे सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. 📚 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: ✅ Biophysics & Radiation Science ✅ Nuclear Physics ✅ Laws of Motion ✅ Gravitation ✅ Electrostatics ✅ Ultrasonic & Acoustics ✅ Thermodynamics ✅ Biochemistry ✅ Molecular Biology ✅ Cell Biology ✅ Immunology ✅ Biotechnology ✅ Anatomy ✅ Physiology ✅ Pathology ✅ Microbiology ✅ Virology ✅ Mycology ✅ Serology ✅ तसेच Health & Public Health मधील महत्त्वाचे Topics 🎯 या व्हिडिओची खासियत: फक्त Syllabus मधील Topic ची नावे सांगण्याऐवजी त्या Topic मध्ये काय वाचायचे, कोणत्या संकल्पना समजून घ्यायच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करायची, याचे Topic-wise Analysis केले आहे. 📌 पुढील व्हिडिओमध्ये: या Syllabus मधील प्रत्येक Topic वर Exam-Oriented Notes + MCQ Series घेण्यात येणार आहे. जर तुम्ही आरोग्य सहाय्यक पदाची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 👍 Video आवडला तर Like करा 🔔 Channel Subscribe करा 📲 आपल्या मित्रांसोबत Share करा #नगरपरिषदभरती2026 #आरोग्यसहाय्यक #आरोग्यसहाय्यकभरती #नगरपरिषदभरती #Syllabus2026 #TechnicalSyllabus #SyllabusAnalysis #MaharashtraRecruitment #HealthAssistant #ExamPreparation #MCQ #मराठीअभ्यास