Перейти к содержимому

चपातीवर कांदा ठेवून तर पहा😋 10 मिनिटांत नाश्ता | बनवताच खाऊन फस्त होणार, पुन्हा पण कर म्हणतील|

Assal Marathi Rasoi

0:00 / 0:00

चपातीवर कांदा ठेवून तर पहा😋 10 मिनिटांत नाश्ता | बनवताच खाऊन फस्त होणार, पुन्हा पण कर म्हणतील|

649 просмотров · 2 недели назад
Assal Marathi Rasoi
2,33 тыс. подписчиков
649 просмотров · 2 недели назад
चपातीवर कांदा ठेवून अशी चविष्ट आणि खमंग कांदा चपाती कधी करून पाहिली आहे का? 😋 आजची recipe आहे अगदी सोपी, झटपट आणि घरातल्या साध्या साहित्यामध्ये तयार होणारी Kanda Chapati Recipe. फक्त 10 मिनिटांत तयार होणारी ही कांदा चपाती तुम्ही नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा दुपारच्या वेळी काहीतरी वेगळं आणि चविष्ट खावंसं वाटत असेल तेव्हा नक्की करून पाहू शकता. कांदा, तिखट आणि मसाल्यांचा छान स्वाद आणि चपातीचे मस्त layers यामुळे ही recipe घरात सगळ्यांना नक्की आवडेल. ❤️ Recipe आवडली असेल तर Video ला Like 👍 करा, Comment करून नक्की सांगा तुम्ही ही कांदा चपाती कोणत्या पद्धतीने बनवणार आहात आणि आपल्या Marathi Recipe प्रेमी मित्रमैत्रिणींना Share करा. अशाच सोप्या, झटपट आणि चविष्ट recipes साठी Assal Marathi Rasoi ला Subscribe करा. ❤️ #KandaChapati #KandaParatha#MarathiRecipe #ChapatiRecipe #BreakfastRecipe #TiffinRecipe #MarathiFood #QuickBreakfast #10MinuteRecipe #EasyRecipe #IndianBreakfast #AssalMarathiRasoi