Перейти к содержимому

अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, अनुवादक आणि बरंच काही Rama Nadgauda | #marathipodcasts #marathi

कविता जगणारी माणसं | Kavita Jaganari Manas

0:00 / 0:00

अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, अनुवादक आणि बरंच काही Rama Nadgauda | #marathipodcasts #marathi

672 просмотра · 1 год назад
कविता जगणारी माणसं | Kavita Jaganari Manas
3,43 тыс. подписчиков
672 просмотра · 1 год назад
अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, अनुवादक आणि बरंच काही Rama Nadgauda | #marathipodcasts #marathipodcasts #viral #viralvideo #actress #talkshow #speech #success #motivation #motivationalshorts आवर्त! कवयित्री,लेखिका,अभिनेत्री रमा नाडगौडा! सुचरिता या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. जसं की सकारात्मक, स्वतंत्र, उत्साही, निसर्गप्रेमी अशा सर्व अर्थाने व बिरुदांनी ल्यालेल्या रमा नाडगौडा यांच्याशी गप्पा मारण्याची आज संधी आम्हाला मिळाली. साहित्य, नाटक आणि सिनेमा या विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी सुगंधा सुहास शिरवळकर यांच्यामुळे मिळाली. रमा मॅडम यांचा नुकताच प्रदर्शित झालेला "जारण" या सिनेमाच्या अनुषंगाने गप्पा झाल्या. कविता, कथासंग्रह, अनुवाद, दिग्दर्शन ते अभिनेत्री म्हणून त्यांचा प्रवास आज उलघडता आला. •मूळच्या बेळगांवच्या असणाऱ्या रमा नाडगौडा या मुंबईत जन्मून देखील पुण्याच्या कशा झाल्या ? •२७ वर्ष गृहिणी म्हणून कार्यरत असताना वाचनाची आवड आपल्या आवडत्या कला क्षेत्राकडे कशी खेचून घेऊन गेली ? •वयाच्या ४५ व्या वर्षी पुन्हा नवी इनिंग कला क्षेत्रात कशी सुरु झाली ? •नटाने स्वतःच्या मर्यादा कशा ओळखायच्या ? •स्त्री नक्की वयाच्या कोणत्या टप्यावर व कधी स्वतंत्र होते ? •कविता सोबत कशी असते ? •सुगंधा सुहास शिरवळकर यांची मैत्री व किस्से ? या व अशा विषयांवर मोकळेपणाने भाष्य त्यांनी आज केले. ४० च्या वर शॉर्ट फिल्म्स, झी मराठी, स्टार प्रवाहवर मालिकांत काम, वेब सिरीज, सिनेमा यांमध्ये सतत कार्यरत आहेत. या जगण्याचा सारांश म्हणजे "हृदयार्त" हा काव्यसंग्रह व त्याची निर्मिती याविषयी त्यांनी भाष्य केलं. "आवर्त" या पुस्तकात त्यांनी स्त्री विषयी तिच्या गरजा आणि जाणीवांविषयी अतिशय परखड, वास्तववादी लिखाण एका नाटकाच्या माध्यमातून केलं आहे. आवर्त म्हणजे भोवरा. एखादी परिस्थिती आणि त्यात गुरफटत जाणारी स्त्री व स्वतःच स्वतःची सुटका करणारी स्त्री. पूर्वी अभिमन्यूने चक्रव्युह भेदन केले होते. आज आवर्ताचे भेदन कलयुगातील प्रत्येक स्त्री करत आहे.