कोकणात Investment नक्की कुठे करावी आणि का ?
Kokan Vastu
0:00 / 0:00
कोकणात Investment नक्की कुठे करावी आणि का ?
79 628 просмотров · 1 год назад
Kokan Vastu
308 тыс. подписчиков
79 628 просмотров · 1 год назад
महाराष्ट्रात सरकारी नियमा नुसार शेतीतल्या जमिनीसाठी करामध्ये सवलत मिळते आणि धारकांना शेत जमिनींपासून उत्पन्नही मिळते. महाराष्ट्रात अशी शेत जमीन खरेदी करण्यासाठी आपण शेतकरी असणे आवश्यक आहे किंवा आपल्याकडे शेतकरी प्रमाणपत्र (Farmer Certificate) असणे आवश्यक आहे.
How to Apply for Farmers Certificate ?
कोकणवास्तु च्या official क्रमांकावर (8007390954) आपण फक्त Farmers Certificate हा whatsapp द्वारे message करा, आपणाला कोकणवास्तुच्या शेतकरी दाखला टिम कडून संपर्क साधण्यात येईल.
कोकणातील प्रॉपर्टीचे नेहमी अपडेट्स मिळवण्यासाठी कोकणवास्तुचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
Join our Official Telegram:
https://t.me/kokanvastu_official
Keep supporting us 😊
Do Like👍🏻Share 📲Subscribe❤️
#kokanvastu
#farmercertificate