कोकणातील पारंपरिक पद्धतीने होणारे सातव्या दिवसाचे गणपती विसर्जन 😍
सौंदर्य रत्नागिरीचं
0:00 / 0:00
कोकणातील पारंपरिक पद्धतीने होणारे सातव्या दिवसाचे गणपती विसर्जन 😍
381 просмотр · 9 дней назад
सौंदर्य रत्नागिरीचं
427 подписчиков
381 просмотр · 9 дней назад
नमस्कार मित्रांनो 🙏❤️
🌺 सातव्या दिवसाचे गणपती विसर्जन
गणपती बाप्पांच्या आगमनानंतर सातव्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. या दिवशी भक्तीभावाने बाप्पांची पूजा व आरती करून त्यांना निरोप दिला जातो.
1) सकाळी किंवा विसर्जनापूर्वी गणपतीची पूजा व आरती केली जाते.
2) बाप्पांना नैवेद्य दाखवून प्रसाद वाटला जातो.
3) घरातील मंडळी व मित्रमंडळी एकत्र येऊन मिरवणूक काढतात.
4)ढोल-ताशे, भजन आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” अशा जयघोषात विसर्जन केले जाते.
5)विसर्जनाच्या वेळी पर्यावरणाची काळजी घेऊन शाडू मातीच्या मूर्तीचा आणि नैसर्गिक सजावटीचा वापर करणे योग्य ठरते.
हा जर विडिओ तुम्हला आवडला असेल तर लाईक 👍शेअर 🔄कंमेंट 📩आणि subscribe करायला विसरू नका.
#ratnagiri #rajapur #malvan #kokan #pune #mumbai #trending #malvani #ganpati #goa#chiplun#trending#trnding_viral_video#ratnagiritourism#rajapurcomedy