कांदा पिकांमधील पाथीचा फुटवा वाढवण्याची मान जाड करण्यासाठी आणि कांद्याचा आकार फुगवण्यासाठी उपाय
PRACHI AGRO INDUSTRIES
0:00 / 0:00
कांदा पिकांमधील पाथीचा फुटवा वाढवण्याची मान जाड करण्यासाठी आणि कांद्याचा आकार फुगवण्यासाठी उपाय
4 956 просмотров · 2 дн. назад
PRACHI AGRO INDUSTRIES
5,64 тыс. подписчиков
4 956 просмотров · 2 дн. назад
कांदा पिकामध्ये भरपूर खतांचा वापर करूनही कांद्याची मान चांगली पोसली जात नाही का? कांद्याचा आकार अपेक्षेप्रमाणे वाढत नाही का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे!
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
कांद्याची मान चांगली पोसण्यासाठी काय करावे?
कांद्याचा आकार वाढत नसण्याची कारणे कोणती?
कांदा पिकाला अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा कसा करावा?
कांद्याची साईज आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणते नियोजन करावे?
शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क:
9890194743
9096218560
#OnionFarming #OnionCropManagement #कांदापिक #कांदाउत्पादन #कांदामान #कांदासाईज #OnionBulbSize #OnionFertilizer #PrachiAgroIndustries #शेती