Перейти к содержимому

Pune News : ओबीसी विद्यार्थी, ओपनची फीस आणि कॉलेजने आरक्षण नाकारलं?| Maharashtra Education News

Mumbai Tak

0:00 / 0:00

Pune News : ओबीसी विद्यार्थी, ओपनची फीस आणि कॉलेजने आरक्षण नाकारलं?| Maharashtra Education News

28 429 просмотров · 1 месяц назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
28 429 просмотров · 1 месяц назад
#SinhgadCollege #Pune #OBC #ReservedCategory #EducationNews #CollegeFees #Maharashtra #PuneNews #StudentRights #Congress #BreakingNews पुण्यातील सिंहगड कॉलेजने मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून खुल्या प्रवर्गातील शैक्षणिक फीस आकारल्याची तक्रार करण्यात आली आहे. महाविद्यालयातील ओबीसी व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी याबद्दलची तक्रार केली. त्यामुळे आता या प्रकरणावरून नवा राजकीय वाद पेटला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनीही या प्रकरणाची दखल घेत या विषयावरून रोखठोक भूमिका घेतली. Controversy has erupted after students from OBC and other reserved categories alleged that Sinhgad College in Pune charged them fees applicable to the open category. The issue has sparked political reactions, with Congress leaders demanding action and raising questions over the implementation of reservation-related education policies. Watch this video for the complete story and latest updates. Pune News : ओबीसी विद्यार्थी, ओपनची फीस आणि कॉलेजने आरक्षण नाकारलं?| Maharashtra Education News 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.