Перейти к содержимому

शेळीपालन नवीन केले 😜 खरच परवडेल काय ? | एकदा करून बघा 😉Goat Farming Maharashtra | Arvee Goat Farm

Arvee Goat Farm

0:00 / 0:00

शेळीपालन नवीन केले 😜 खरच परवडेल काय ? | एकदा करून बघा 😉Goat Farming Maharashtra | Arvee Goat Farm

5 460 просмотров · 4 дня назад
Arvee Goat Farm
48,1 тыс. подписчиков
5 460 просмотров · 4 дня назад
शेळीपालन नवीन केले 😜 खरच परवडेल काय ? | एकदा करून बघा 😉Goat Farming Maharashtra | Arvee Goat Farm 🐐 शेळीपालन खरंच परवडते का? | Goat Farming Maharashtra शेळीपालन सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शेतकरी आणि तरुणाच्या मनात एक प्रश्न असतो—शेळीपालन खरंच फायदेशीर आणि परवडणारा व्यवसाय आहे का? या व्हिडिओमध्ये शेळीपालनातील खर्च, चारा, शेड, शेळ्यांची निगा, पिल्लांची वाढ, विक्री आणि संभाव्य उत्पन्न याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. शेळीपालन सुरू करताना कोणत्या गोष्टींचे नियोजन करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याची माहिती या व्हिडिओमधून मिळेल. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 📲 | Subscribe 🔔 नक्की करा. business contect arveegoatfarm@gmail.com #शेळीपालन #GoatFarming #GoatFarmingMaharashtra #शेळीपालनमहाराष्ट्र #बकरीपालन #GoatFarm #शेळीपालनव्यवसाय #शेतकरी #Agriculture