कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात अभंग | खरं सांगा ना विठ्ठला जनीसंग काय नात | Vitthal Abhang, Gani
Vision Bhakti Marathi
0:00 / 0:00
कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात अभंग | खरं सांगा ना विठ्ठला जनीसंग काय नात | Vitthal Abhang, Gani
1 221 645 просмотров · 2 мес. назад
Vision Bhakti Marathi
3,01 млн подписчиков
1 221 645 просмотров · 2 мес. назад
Title - Kamani Darvaja La Rukmini Che Doni Hath
Singer - Shubhangi Joshi
VFX - Vision Graphics
Label - Bhakti Vision Entertainment
🔔 Kindly Subscribe Channel -
/ @bhaktimarathi
Popular Marathi Bhaktigeete:
🟢Top १० श्री स्वामी समर्थ भक्तिगीते • १० श्री स्वामी समर्थ भक्तिगीते । अक्कलकोट ...
🟢मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात • मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात | Mulich...
🟢संध्याकाळचे श्लोक • संध्याकाळचे श्लोक Sandhyakalche Shlok | Ev...
🟢चला हो पंढरी जाऊ • चला हो पंढरी जाऊ | जिवाच्या जिवलगा पाहू | ...
🟢टॉप १० विठ्ठल अभंग • टॉप १० विठ्ठल अभंग | नदी भरली चंद्रभागा | ...
🟢शांत हो श्री गुरुदत्ता • शांत हो श्री गुरुदत्ता | Shant Ho Shri Gur...
🟢गोकुळात नंदाघरी कृष्ण वाढतो गवळण • गोकुळात नंदाघरी कृष्ण वाढतो गवळण || Gokula...
🟢जारे जारे सारे स्वामी दर्शनाला • जारे जारे सारे स्वामी दर्शनाला | अक्कलकोट ...
🟢50 Nonstop गणेश भक्तीगीते • 50 Nonstop अप्रतिम गणेश भक्तीगीते | Ganesh...
🟢रडू नको बाळा मी पाण्याला जाते • रडू नको बाळा मी पाण्याला जाते - Top 10 मरा...
🟢शिव शंकराची गाणी • श्रावण सोमवार स्पेशल : शिव शंकराची गाणी | ...
🟢सकाळचे श्लोक • सकाळचे श्लोक - श्लोक, स्तोत्र, नित्य पठण, ...
संत जनाबाई आणि विठ्ठल यांच्या नात्यावरील मनाला भावणारा अभंग नक्की ऐका...
विठ्ठल रुक्मिणी भांडण :-
कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा विठ्ठला Lyrics | Marathi
कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात |
खरं सांगा विठ्ठला जनी संगे काय नातं || धृ ||
विठ्ठल म्हणे रुक्मिणीला,
आंघोळीला टाक पाणी |
मी नाही टाकत पाणी जनी तुमची पट्टरानी ||
कमानी दरवाजाला रुक्मिणीचे... || १ ||
विठ्ठल म्हणे रुक्मिणीला,
जेवायला वाढ ताट |
मी नाही वाढत ताट,
जनी तुमच्या हृदयात ||
कमानी दरवाजाला रुक्मिणीचे... || २ ||
विठ्ठल म्हणे रुक्मिणीला,
पानाचा काढ विडा |
मी नाही काढत विडा,
जनी चा नाद सोडा ||
कमानी दरवाजाला रुक्मिणीचे... || ३ ||
विठ्ठल म्हणे रुक्मिणीला,
नको लावू असे पाप |
जनी आहे आपूली लेक,
आपण तिचे मायबाप || ४ ||
नमस्कार,
Vision भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
Vision Bhakti Marathi / @bhaktimarathi .. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
Must Watch Videos:
► 10 Santanche Abhang - • १० संतांचे अभंग : अनंत जन्मीचा क्षीण गेला ...
► 13 Mahadev Bhaktigeete - • टॉप 13 महादेवाची गाणी | महादेवाची भक्तिगीत...
► 20 Swami Samarth Aarti • Nitya Seva Swami Samarth | Swami Samarth B...
► 10 Dattachi Gani - • Top 10 निघालो घेऊन दत्ताची पालखी - नॉनस्टॉ...
► 10 Vitthal Bhaktigeete - • एकादशी स्पेशल : चंद्रभागेच्या तिरी : टॉप १...
► 10 Krishna Bhajan: • टॉप 10 राधा कृष्ण भजन | Most Popular Krish...
►Purusha Suktam: • Full Purusha Suktam With Lyrics | पुरुष सू...
►Sri Lalitha Sahasranamam: • Lalitha Sahasranamam - By Priya Sisters ||...
►Kanakdhara Stotram: • Kanakdhara Stotram - 11 Times - Most Power...
►Sri Vishnu Sahasranama: • Vishnu Sahasranamam Fast 12 Minutes - with...
►Shri Mahalaxmi Stotra: • Shri Mahalaxmi Stotra - श्री महालक्ष्मी स्...
►Shiva Sankalpa Suktam: • Shiva Sankalpa Suktam | Sanskrit Vedic Man...
►Hanuman Chalisa: • श्री हनुमान चालीसा | Nonstop Powerful Hanu...
►Ya Devi Sarva Bhuteshu: • Ya Devi Sarva Bhuteshu Shakti Rupena Samst...
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE