सोडा न वापरता, तेलकट न होता क्रिस्पी कुरकुरीत लसूण शेव#दिवाळीफराळ #दिवाळीफराळरेसिपी #दिवाळीस्पेशल
Diksha's peaceful kitchen
0:00 / 0:00
सोडा न वापरता, तेलकट न होता क्रिस्पी कुरकुरीत लसूण शेव#दिवाळीफराळ #दिवाळीफराळरेसिपी #दिवाळीस्पेशल
162 просмотра · 11 месяцев назад
Diksha's peaceful kitchen
910 подписчиков
162 просмотра · 11 месяцев назад
नमस्कार मी दीक्षा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते . तर दिवाळी फराळामध्ये अजून एक महत्त्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे लसूनी शेव. याशिवाय तर दिवाळी अपूर्ण समजा आणि चिवडा सुद्धा म्हणून आज मी आपल्या सोबत अगदी झटपट अजिबात सोडा न वापरता तेलकट तुट न होता खुसखुशीत अशी शेव ची रेसिपी शेअर करत आहे.
रेसिपी सह शेअर केलेली आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा चॅनल वरती नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
लसणी शेव बनवण्यासाठी साहित्य=
बेसन पीठ=500 ग्रॅम
तांदळाचे पीठ=125 ग्राम
लाल तिखट=दोन चमचे
हळदी पावडर=एक चमचा
हिंग =पाव चमचा
चवीनुसार मीठ
जिरे =१ चमचा
ओवा =२चमचे
लसुन =१/२ वाटी
तेल =३tbsp
पाणी 2 कप
तळणीसाठी तेल
लसुनी शेव रेसिपी , लसणी शेव रेसिपी इन मराठी, हाउ टू मेक लसून शेव, शेव रेसिपी इन मराठी, शेव कशी बनवायची, शेव कशा त बनवायची, शेव बनवायची पद्धत, सोडा न वापरता शेव, सोडा न वापरता लसूण शेव, लसुणी शेव रेसिपी, शेव रेसिपी इन मराठी, लसणी शेव रेसिपी इन मराठी save recipe in Marathi save recipe in Marathi, दिवाळी फराळ, दिवाळी रेसिपी, दिवाळी फराळ रेसिपी
#दिवाळीफराळ
#दिवाळीफराळरेसिपी
#दिवाळीस्पेशल
#दिवाळी_फराळ
#दिवाळी
#शेव
#फराळ
#dikshaspeacefulkitchen
#subscribe
#recipe
#लसुनिशेव
#cooking
#trending