Перейти к содержимому

मानसिक तप कसे साधायचे ? - प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे

SADGURUBODH

0:00 / 0:00

मानसिक तप कसे साधायचे ? - प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे

8 335 просмотров · 2 месяца назад
SADGURUBODH
14,7 тыс. подписчиков
8 335 просмотров · 2 месяца назад
मानसिक तप कसे साधायचे ? - प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे साधकाने प्रपंच करत असतानाच आपला साधनेत उत्कर्ष व्हावा म्हणून मानसिक तप देखील कसे साधायचे ? याचे उत्तम स्पष्टीकरण प.पू.सद्गुरु सौ.ताईंनी येथे केले आहे. सकारात्मक (positive) मन आणि नकारात्मक (negative) मन यांची सांगड कशी बांधायची आणि त्यातून आपला लाभ कसा साधायचा ? हेही या व्हिडिओत त्यांनी स्पष्ट केले आहे. #shakataiagate #शकाताईआगटे #guru #bhav #dharma #mamasahebdeshpande #शिरीषदादाकवडे #sadhana #साधना