लातूरच्या ZP अध्यक्षांच्या घरी 12 लाखांची चोरी | Latur News
Saam TV News
0:00 / 0:00
लातूरच्या ZP अध्यक्षांच्या घरी 12 लाखांची चोरी | Latur News
97 472 просмотра · 23 часа назад
Saam TV News
6,16 млн подписчиков
97 472 просмотра · 23 часа назад
लातूरच्या ZP अध्यक्षांच्या घरी 12 लाखांची चोरी | Latur News
लातूरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानावर चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना समोर आलीय... जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा पाटील या मतदारसंघात दुष्काळ पाहणी दौऱ्यावर गेल्या असताना चोरट्याने बंद घरात डल्ला मारला... चोरट्यांनी घरातून अंदाजे 12 लाख रुपये रोकड आणि चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे.
r theft, latur zilla parishad, usha patil, zilla parishad president house theft, latur crime news, latur breaking news, maharashtra crime news, government residence theft, theft in latur, latur police, cash theft, gold jewellery theft, zilla parishad news, maharashtra breaking news
#latur #laturnews #laturcrime #crime news #maharashtranews #breakingnews #theft #laturpolice #zillaparishad #ushapatil #maharashtrabreaking #samtv