Перейти к содержимому

अखेर आई-नानांची ती अपूर्ण इच्छा पूर्ण केली! 🚩 | Pandharpur Darshan 2026

भटकंती(Bhatkanti)

0:00 / 0:00

अखेर आई-नानांची ती अपूर्ण इच्छा पूर्ण केली! 🚩 | Pandharpur Darshan 2026

8 837 просмотров · 1 день назад
भटकंती(Bhatkanti)
8,93 тыс. подписчиков
8 837 просмотров · 1 день назад
आई-नानांना दिली आयुष्यातील सर्वात मोठी भेट! 🥹❤️ | Pandharpur Darshan Vlogराम कृष्ण हरी माऊली! 🙏✨आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप खूप खास आहे. बऱ्याच दिवसांपासून आई-नानांची विठू माऊलीच्या दर्शनाला पंढरपूरला जाण्याची खूप इच्छा होती. अखेर विठ्ठल रखुमाईच्या आशीर्वादाने आज त्यांची ही इच्छा पूर्ण झाली! आई-नानांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून माझं मन भरून आलं.या फॅमिली ब्लॉगमध्ये आम्ही पंढरपूर दर्शन सोहळा, तिथला परिसर आणि आमचा संपूर्ण प्रवास तुमच्यासोबत शेअर केला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा!