पांडवांनी वनवासाच्या काळात पाच मंदिरे व धरण बांधलं| तीर्थहल्ली हून सात किमी अंतरावर तुंगानदी किनारी
@OnWheel
0:00 / 0:00
पांडवांनी वनवासाच्या काळात पाच मंदिरे व धरण बांधलं| तीर्थहल्ली हून सात किमी अंतरावर तुंगानदी किनारी
3 826 просмотров · 5 дней назад
@OnWheel
317 подписчиков
3 826 просмотров · 5 дней назад
पांडवांनी वनवासाच्या काळात पाच मंदिरे व धरण बांधलं| तीर्थहल्ली हून सात किमी अंतरावर तुंगानदी किनारी
releted keywords
पांडव वनवासात असतांना फिरत फिरत येथे आले. दहा हजार साधू त्यांच्या बरोबर चालायला लागले. त्यांच्या जेवणाची सोय कशी करावी हा प्रश्न होता जेंव्हा पांडवांनी श्रीकृष्णाला विचारलं तेंव्हा श्रीकृष्णानी सूर्याकडे अक्षय पात्र मागायला सांगितलं. पांडवांनी सूर्याकडे अक्षय पात्र मागितलं ते सूर्याने दिल्यावर जेवणाचा प्रश्न मिटला. मग भीमाने तुंगा नदीवर शिळा आडवी टाकून पाणी अडवलं आणि पाण्याचा प्रश्न देखील मिटला.