Перейти к содержимому

विषय:- करार ( भाग १ ला ) शिक्षक: दिलीप सातपुते सर

SHALOM BIBLE STUDY GROUP

0:00 / 0:00

विषय:- करार ( भाग १ ला ) शिक्षक: दिलीप सातपुते सर

90 просмотров · 5 дней назад
SHALOM BIBLE STUDY GROUP
368 подписчиков
90 просмотров · 5 дней назад
करार यिर्माया ३४:१८-२० पवित्र शास्त्र हे कराराचे पुस्तक आहे दोन भाग आहेत एक जुना करार व नवीन करार करार चा उद्देश देवाने त्यांचा लोकांबरोबर केलेला करार कारण देव कराराचा व्दारे त्यांचे अस्तित्व प्रकट करतो व जगाची व्यवस्था लावतो देवाची योजना जी कराराव्दारे पुर्ण होत आहे देवाचे निर्णय ही करारावर अवलंबून आहे देव स्वताहा कराराचा बांधिल आहे जो पालन करणार नाही त्यांचा सर्वकालिक नाश होणार आहे (उपदेशक ५:१) (यिर्माया 11:3) (स्तोत्र 119:120) (यिर्माया 25:1-14) करार म्हणजे काय ? विशेष अर्थ दोन किंवा अधिक व्याक्ती मध्ये व पक्षा मध्ये नियम व अटी शपथ पुर्वक केलेला ठराव पालन करण्यासाठी जबाबदारी आहे पवित्र शास्त्रात दोन प्रकार आहेत एक तर्फी करार म्हणजे जबाबदारी अब्राहम बरोबर परमेश्वराचा करारात उत्पत्ती १५ दोन तफी करार देव आठवतो (स्तोत्र १०५:८) देवाचे शांती चे करार गणना २५:१२ यहेज्केल ३७:२६ मलाखी २:५ मानवावर दया करतो १राजे ८:२३ इस्रायल लोकांना करारात दाहा आज्ञा आहे या आज्ञा वर नियम शास्त्र आहे निर्गम ३४:२७-२८ लोक ऐकणार नाही देवाकडून शाप येणार (यिर्माया११:२) (अनुवाद २८:१५-६८) पालन करणार देव आशिर्वाद देतो (अनुवाद २८:१-१४) करार मोडला तर न्याय येणार (अनुवाद ४:२५-२७) (अनुवाद ११:१) देवाचा इस्रायल लोकांना जो पोशाख होता त्याला जे गोंडे १) देवाची कराराची वाणी (उत्पत्ती १२:१-३) अब्राहमाचा करारा हा देवाचा मंडळी साठी मुळ पाया आहे २) करार ची बांधणी (उत्पत्ती १५: ८-२१) ३) कराराची व्यवस्था व स्थापना (उत्पत्ती २२:१५-१८) (उत्पत्ती १७:२) लागू करणे ४) करारा ची चिन्ह (उत्पत्ती १७:९-१७) सुता (उत्पत्ती ९:१२) मेघ धनुष्य नोहा बरोबर देवाचा करार (निर्गम २४:६-८) रक्त येशू चा करार (लूक २२:२०) रक्त देवाचा आदाम ला आज्ञा देऊन केलेला करार (उत्पत्ती २:१५-१७) (होशेय ६:७) नोहाबरोबर केलेला करार मानव वंश राखना बदल करार (उत्पत्ती ९:११- ८:२२) अब्राहमाबरोबर केलेला करार ४८ अभिवचनाची व्यवस्था आज पुर्ण होत आहे (उत्पत्ती १५,१७:२) मत्तय १:१ इब्री ७:१० सिनाय पर्वताजवळ देवाचा इस्रायल लोकांशी केलेला करार नियम शास्त्राची व्यवस्था (निर्गम २४:१-११) (अनुवाद ११:१) नोहाचा नातू फिनाहस बरोबर केलेला करार लेवि वंश ला याजकिय सेवा मोशे पासून पन्नासवा दिवस पर्यंत (गणना ३:५-१२ -२५:१०-१३) दाविला बरोबर केलेला करार (२शमु ७:११-१७) मसिहा चा करार येशू ख्रिस्त चा करार मंडळी ची व्यवस्था (मत्तय २८:१८-२०) लागू करणे (प्रेषित २:४२) ___________________________ विषय:- करार शिक्षक: सातपुते सर Shalom Bible Study Group ™ Ahilya Nagar Maharashtra India