व्यूवर्सच्या मागणीवरून -गौरीच्या महानैवेद्यासाठी तयारी | स्वयंपाकाचा वेळ अर्ध्याहून कमी होईल!
Anuradha Tambolkar
0:00 / 0:00
व्यूवर्सच्या मागणीवरून -गौरीच्या महानैवेद्यासाठी तयारी | स्वयंपाकाचा वेळ अर्ध्याहून कमी होईल!
19 920 просмотров · 3 дн. назад
Anuradha Tambolkar
563 тыс. подписчиков
19 920 просмотров · 3 дн. назад
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी', 'विवाह सोहळा' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ४ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत!
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
______________________________
लिंबू
हिरवी चटणी
मिरचीचे पंचामृत
काकडीची कोशिंबीर
केळाची कोशिंबीर
अळूच्या देठांची कोशिंबीर
वाटली डाळ
कुरडया पापड
घोसावळ्याची भजी
अळूच्या पानांच्या वड्या
बटाट्याची भाजी
गवारीची भाजी
भेंडीची भाजी
कारल्याची भाजी
पडवळ घालून ताकाची कढी मुळा घालून आळूची पातळ भाजी
कटाची आमटी
साध वरण भात
मसालेभात
पोळ्या पुऱ्या
पुरणाच्या पोळ्या
बासुंदी
श्रीखंड
साखरभात
रव्याचे लाडू
बेसनाचे लाडू
करंज्या
शेवयाची खीर
तूप
गोविंद विडा
नमस्कार!
गौरीचा महानैवेद्य करायचा म्हणजे भरपूर वेळ तर लागणारच. पण जर बरीचशी तयारी आधीच करून ठेवली, तर स्वयंपाकाचा वेळ अर्ध्याहून कमी होऊ शकतो.
म्हणूनच गौरीच्या नैवेद्याच्या स्वयंपाकाची संपूर्ण तयारी कशी करायची, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
तुम्हीसुद्धा अशी तयारी करू शकता, म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळेत, स्मार्ट पद्धतीने नैवेद्याचा स्वयंपाक झटपट करता येईल.
व्हिडिओ कसा वाटला ह्याबद्दल अभिप्राय द्यायला विसरू नका.
(पाच कोशिंबिरी करायचे असतील तर आपण नारळाची आणि पेरूची कोशिंबीर करू शकतो किंवा केळ्याच्या कोशिंबिरीत पेरू घातला तरी चालतो)
रोजचं जेवण Playlist: • रोजचं जेवण / Rojacha jevan
______________________________
आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा:
/ anuradhaschannel
/ anuradha.tambolkar
______________________________
#anuradhatambolkar #anuradhatambolkarrecipes #gauri #gauripujan #gauriganpati #gaurimahanaivedya #mahanaivedya #gaurichanaivedya #naivedya #naivedyachaswayampak #gaurichaswayampak #swayampakachitayari #swayampaktips #gauriganpatitayari #sanansudichaswayampak #marathiswayampak