🌺 नवरात्री, दसरा, दिवाळीसाठी सुंदर कलश रांगोळी | लक्ष्मी पूजन स्पेशल Rangoli 🪔
shivnanda rangoli
0:00 / 0:00
🌺 नवरात्री, दसरा, दिवाळीसाठी सुंदर कलश रांगोळी | लक्ष्मी पूजन स्पेशल Rangoli 🪔
511 просмотров · 9 дн. назад
shivnanda rangoli
475 подписчиков
511 просмотров · 9 дн. назад
नवरात्री, दसरा, दिवाळी आणि लक्ष्मी पूजनासाठी खास सुंदर कलश रांगोळी डिझाइन! 🪔🌺
ही सुंदर कलश रांगोळी तुम्ही सणासुदीला, लक्ष्मी पूजनासाठी, देवासमोर किंवा अंगणात काढू शकता.
व्हिडिओमध्ये कलश रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे. स्टेप बाय स्टेप पाहून तुम्हीही ही सुंदर रांगोळी काढू शकता. 🎨
💖 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा. 🌸 तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत SHARE करा. 🙏 अशाच सुंदर रांगोळ्या पाहण्यासाठी Shivnanda Rangoli चॅनेलला SUBSCRIBE करा.
तुमच्या सर्वांना नवरात्री, दसरा आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
#KalashRangoli #LakshmiPujanRangoli #DiwaliRangoli #NavratriRangoli #DussehraRangoli #FestivalRangoli #RangoliDesign #EasyRangoli #TraditionalRangoli #ShivnandaRangoli