Raj Thackeray: Shinde की Fadnavis? कुणाला अडचणीत आणलं जातंय? व्हायरल क्लिपवर राज ठाकरे थेटच बोलले
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Raj Thackeray: Shinde की Fadnavis? कुणाला अडचणीत आणलं जातंय? व्हायरल क्लिपवर राज ठाकरे थेटच बोलले
11 986 просмотров · 4 часа назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
11 986 просмотров · 4 часа назад
#rajthackeray #manojjarange #eknathshinde #devendrafadnavis #viralaudio
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंनी गौप्यस्फोट केलेल्या ऑडिओ क्लिपवर महत्त्वाचं विधान केलं आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे कोण आहेत हे माहीत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं. यासोबतच त्यांनी महायुती सरकारवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान राज ठाकरे लवकरच दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत, याविषयी देखील त्यांनी माहिती दिली.