Перейти к содержимому

सोयाबीन आलू टीक्की रेसिपी. #soyabeancutletrecipe #healthyrecipes.

Priyanka's green kitchen

0:00 / 0:00

सोयाबीन आलू टीक्की रेसिपी. #soyabeancutletrecipe #healthyrecipes.

17 просмотров · 4 дня назад
Priyanka's green kitchen
9 подписчиков
17 просмотров · 4 дня назад
सोयाबीन आलू टिक्की. साहित्य:- सोया चंक्स - 1 कप उकडलेले बटाटे - 2 किसुन किंवा मॅश करणे. हिरव्या मिरच्या - 2 बारीक कट करुन घेणे. अदरक लसूण पेस्ट - 1 चमचा. कांदा - बारीक कट केलेला. तांदळाचे पीठ - 1 चमचा. बेसन पीठ - 2 चमचे. मसाले - आमचूर पावडर, घरचा मसाला. मीठ - चवीनुसार . तुप कोथिंबीर #soyabeanaalutikki #soyabeancutlet .