Перейти к содержимому

Election Commissionआयुक्तांच्या निवडीतून सरन्यायाधीशांना वगळलं,Supreme Courtचाआक्षेप, सरकारची कोंडी?

BolBhidu

0:00 / 0:00

Election Commissionआयुक्तांच्या निवडीतून सरन्यायाधीशांना वगळलं,Supreme Courtचाआक्षेप, सरकारची कोंडी?

125 857 просмотров · 1 месяц назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
125 857 просмотров · 1 месяц назад
#BolBhidu #NarendraModi #SupremeCourt केंद्रीय निवडणूक आयोग. देशात निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी असलेली घटनात्मक संस्था. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारतातली लोकशाही टिकवण्यात निवडणूक आयोगाचा रोल मोठा आहे. पण गेल्या काही काळापासून निवडणूक आयोग आणि त्याच्या कारभारावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. निवडणुक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या SIR मुळे निवडणूक आयोग मतदारांचा मतदानाचा हक्कच काढून घेत असल्याचे आरोप झाले. तसंच निवडणूक आयोग हा थेट भाजपसाठी काम करत असल्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केले. त्यामुळे निवडणूक आयोगावर अनेक सवाल उठवण्यात येत आहेत. आता सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाबद्दलच्या एका कायद्यावरुन केंद्र सरकारला काही प्रश्न केले आहेत. निवडणूक आयुक्तांच्या निवडीत भारताच्या सरन्यायाधीशांना डावलण्याच्या सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने सवाल केला आहे. यावरुन सरकारकडून कोर्टाला प्रत्युत्तर देण्यात आलं असून, देशाच्या पंतप्रधानांवर तुम्हाला अविश्वास आहे का, असं सरकारकडून कोर्टाला विचारण्यात आलं आहे. त्यामुळे आता निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरुनच सरकार आणि सुप्रीम कोर्टात जुंपल्याचं पहायला मिळतंय. नक्की हा विषय आहे काय, निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरुन कोर्टाचे आक्षेप काय आणि त्यावर सरकारची भूमिका काय, सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमधून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/