Перейти к содержимому

सुके खोबरे झटपट किसण्याची, खवटपणा साफ करण्याची सोपी पद्धत.कोणत्याही गोष्टींसाठी लागणारे खोबरे झटपट

Aditi rekhas channel

0:00 / 0:00

सुके खोबरे झटपट किसण्याची, खवटपणा साफ करण्याची सोपी पद्धत.कोणत्याही गोष्टींसाठी लागणारे खोबरे झटपट

2 154 721 просмотр · 5 лет назад
Aditi rekhas channel
26,8 тыс. подписчиков
2 154 721 просмотр · 5 лет назад
कामाच्या घाईगडबडीत झटपट खोबरे कीसा अशा पद्धतीने अगदी काही मिनिटांमध्ये . सुक खोबर तुम्ही अशा पद्धतीने जर किसाल तर तुमचा खूप वेळ वाचू शकतो. कोणत्याही सण - समारंभासाठी वाटण काढायचे असेल तेव्हा या पद्धतीने किसा अगदी कमी वेळात . 👍 दिवाळी चा फराळ किंवा सुक खोबऱ्या पासून कोणताही पदार्थ हि पद्धत वापरून बनवायचा असेल आणि फ्रिज बाहेर खूप दिवसांसाठी स्टोर करायचा असेल तर हि पद्धत वापरू शकता पण असे भिजवून किसलेले खोबरे उन्हात चांगले ड्राय , कुरकुरीत होई पर्यंत सुकवून घ्यावे. अथवा मायक्रोवेव्ह किंवा वोवन मधून ड्राय करावे. जेणेकरून त्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही आणि केलेला पदार्थ खूप दिवस टिकेल. 👍