Перейти к содержимому

712: नाशिक : गोपालनातून 70 एकर शेती समृद्ध, पाटील बंधूंचा यशस्वी दुग्ध व्यवसाय

ABP MAJHA

0:00 / 0:00

712: नाशिक : गोपालनातून 70 एकर शेती समृद्ध, पाटील बंधूंचा यशस्वी दुग्ध व्यवसाय

229 906 просмотров · 8 лет назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
229 906 просмотров · 8 лет назад
दुग्धोत्पादन हा शेती पूरक व्यवसायांमध्ये प्रामुख्यानं केला जातो. मात्र हा व्यवसाय करतांना जास्त उत्पादनासाठी संकरित जातीच्या गायींना प्राधान्य दिलं जातं. नाशिकच्या पाटील बंधूनी हा विचार खोडून काढला आहे. जवळपास 100 देशी गायींचं पालन करुन त्यांनी लाखोंचा नफा कमावला आहे. तसेच शेणखताचा वापर करत 70 एकर शेतीही विषमुक्त केली आहे. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ &    / abpmajhalive