घटस्थापना कशी करावी? पहा शास्त्रोक्त पद्धतीने कशाप्रकारे बसवावा देवीचा घट
Home Cooking With Shobha | Easy Cooking 😋
0:00 / 0:00
घटस्थापना कशी करावी? पहा शास्त्रोक्त पद्धतीने कशाप्रकारे बसवावा देवीचा घट
1 766 просмотров · 1 г. назад
Home Cooking With Shobha | Easy Cooking 😋
5,13 тыс. подписчиков
1 766 просмотров · 1 г. назад
नवरात्रोत्सव २२ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. हा उत्सव आदिशक्ती नवदुर्गाला समर्पित असतो. नवरात्रीचे व्रत आणि पूजा करून देवीची नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीत घटस्थापना करण्याची देखील पद्धत आहे. ही घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी केली जाते. त्यामुळे पाहुयात शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे घट कसे बसवावेत.