Перейти к содержимому

तू वैभवाने जेव्हा । ब्र. किरण काळे । God TV Marathi । मराठी ख्रिस्ती भजन ।

GOD TV Marathi

0:00 / 0:00

तू वैभवाने जेव्हा । ब्र. किरण काळे । God TV Marathi । मराठी ख्रिस्ती भजन ।

16 709 просмотров · 3 месяца назад
GOD TV Marathi
2,32 тыс. подписчиков
16 709 просмотров · 3 месяца назад
तू वैभवाने जेव्हा । ब्र. किरण काळे । God TV Marathi । मराठी ख्रिस्ती भजन । तू वैभवाने जेव्हा.. तू वैभवाने जेव्हा, येशील येशू देवा या दीन पामराला विसरू नकोस देवा ।।ध्रु।। गेलास कृसावरी, पाप्याला तुच तारी तू जीवनाचा ठेवा, आहेस येशू देवा ।।१।। या दीन पामराला .... तू जीवनाचा झरा, आमुचा आधार खरा हृदयात तू असावा, करितो तुझा मी धावा ।।२।। या दीन पामराला....