*चमचमीत अळूवडी Alu Wadi Recipe* पारंपारिक रेसिपी - चमचमीत अळूवडी!!
SARITA PATIL
0:00 / 0:00
*चमचमीत अळूवडी Alu Wadi Recipe* पारंपारिक रेसिपी - चमचमीत अळूवडी!!
172 просмотра · 8 дн. назад
SARITA PATIL
36 подписчиков
172 просмотра · 8 дн. назад
चमचमीत अळूवडी Alu Wadi Recipe
आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची सगळ्यात आवडती आणि पारंपारिक रेसिपी - चमचमीत अळूवडी! चटपटीत चवीची ही वडी सगळ्यांनाच आवडते.
ही अळूवडी कशी बनवायची याच्या सगळ्या टिप्स या व्हिडिओत सांगितल्या आहेत.
साहित्य:
अळूची पाने, बेसन, तिखट, हळद, तीळ, जिरे पूड खायचा सोडा आणि मीठ.
Ingredients:
Colocasia Leaves, Gram Flour, Tamarind-Jaggery Water, Spices
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#AluWadi #AluvadiRecipe #MaharashtrianRecipe #Patra #अळूवडी