गौरी-लक्ष्मीचा सुंदर सेटअप ✨ आणि मित्रांसोबत मंडळात रात्रीची 'भेळ पार्टी'! 🥣
Avinash lokhande
0:00 / 0:00
गौरी-लक्ष्मीचा सुंदर सेटअप ✨ आणि मित्रांसोबत मंडळात रात्रीची 'भेळ पार्टी'! 🥣
137 просмотров · 7 дней назад
Avinash lokhande
303 подписчика
137 просмотров · 7 дней назад
"नमस्कार मित्रांनो! आजचा व्लॉग खूपच स्पेशल असणार आहे. आज आपण पाहणार आहोत गौरी-लक्ष्मीचा एक अतिशय सुंदर आणि नयनरम्य सेटअप आणि त्यानंतर थेट गणपती मंडळात जाऊन आम्ही कशी धमाल केली आणि तिथे चमचमीत भेळ कशी बनवली! व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार आहे!"