खूप वर्षांपूर्वीचा नवस आज फेडला 🙏 | पेशवेकालीन नवश्या गणपती मंदिरात सत्यनारायण पूजा | Nashik Vlog
khandesh Katta TV
0:00 / 0:00
खूप वर्षांपूर्वीचा नवस आज फेडला 🙏 | पेशवेकालीन नवश्या गणपती मंदिरात सत्यनारायण पूजा | Nashik Vlog
582 просмотра · 5 дней назад
khandesh Katta TV
146 подписчиков
582 просмотра · 5 дней назад
🙏 श्री गणेशाय नमः 🙏
आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आणि भावनिक होता… ❤️
खूप वर्षांपूर्वी केलेला नवस आज आम्ही पेशवेकालीन श्री नवश्या गणपतीच्या चरणी फेडला. 🙏🌺
नवश्या गणपतीचे मनोभावे दर्शन घेऊन आम्ही सत्यनारायणाची पूजा केली आणि गणरायाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. 🪔🙏
गणपती बाप्पाच्या कृपेने मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्याचा हा सुंदर अनुभव या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर केला आहे.
व्हिडिओ आवडला तर ❤️ LIKE करा,
आपल्या खान्देश कट्टा TV ला SUBSCRIBE करा आणि हा भक्तिमय अनुभव आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की SHARE करा. 🙏
🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺
🙏 मंगलमूर्ती मोरया! #नवश्या_गणपती_मंदिर #गणपतीबाप्पामोरया #सत्यनारायणपूजा #नवसफेडला #पेशवेकालीनमंदिर #नाशिक vlog #KhandeshKattaTV #मराठीVlog